1/8
भाषांतर iGlot screenshot 0
भाषांतर iGlot screenshot 1
भाषांतर iGlot screenshot 2
भाषांतर iGlot screenshot 3
भाषांतर iGlot screenshot 4
भाषांतर iGlot screenshot 5
भाषांतर iGlot screenshot 6
भाषांतर iGlot screenshot 7
भाषांतर iGlot Icon

भाषांतर iGlot

Recomendado
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
50K+डाऊनलोडस
12MBसाइज
Android Version Icon4.4 - 4.4.4+
अँड्रॉईड आवृत्ती
Free Translator 13.33(22-07-2023)नविनोत्तम आवृत्ती
4.1
(13 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

भाषांतर iGlot चे वर्णन

विनामूल्य

भाषांतरकार

🇮🇳 भाषांतर.


भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांचे सहजपणे भाषांतर करा:


हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, तेलुगु, तमिळ, गुजराती, उर्दू, कन्नड, ओडिया (ओडिया), मल्याळम, पंजाबी, आसामी, मीतेई (मणिपुरी) आणि संस्कृत.


संवादामध्ये समस्या? प्रवास? अभ्यास? Google Play च्या सर्वोत्कृष्ट साधनांपैकी एक डाउनलोड करा, iGlot.


आता तुम्ही तुमची इच्छा असेल तेव्हा, तुमचा मोबाइल किंवा टॅबलेट वापरून! , त्वरित 100 विविध भाषांमध्ये अनुवाद करू शकता. फक्त, तुम्हाला अनुवादीत करावयाचे वाक्य टाइप करा, मूळ भाषा आणि ज्या भाषेमध्ये तुम्हाला अनुवाद करावयाचा आहे ती भाषा निवडा आणि "अनुवाद करा" हे बटण दाबा. मजकूर खाली दील्या गेलेल्या बॉक्स मध्ये, अनुवाद दर्शविला जाईल आणि दुसर्या कोणत्याही एप्लिकेशन ईमेल, एसएमएस, व्हाट्सअँप, फेसबुक किंवा तुम्हाला हवे तिथे तुम्ही अनुवाद कॉपी करु शकता.


शिवाय, अनुवादित करावयाची भाषा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल, तर य़ेथे एक बटण आहे ज्यामुळे तुम्ही मुळ भाषेमध्ये ऑडिओ ऐकु शकता. तुम्ही भाषा शिकत असाल किंवा दुसर्या देशात प्रवास करणार आसाल जेथे भाषा न येत असल्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो, तर अशावेळी तुमच्यासाठी हे एक परिपूर्ण अनुवादक आहे. म्हणुनच अशा उत्कृष्ट एप्लिकेशन शिवाय प्रवास करणे तुम्हाला शक्य होणार नाही!


तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत अनुवाद शेअर करावयाचा असल्यास, तुम्ही सहजपणे थेट तुमच्या फेसबुक टाइमलाइनवर पोस्ट सुद्धा करू शकता, व्हाट्सअँप, ई-मेल, एसएमएस किंवा तुमच्या मोबाइल मध्ये इन्स्टॉल केलेल्या इतर कोणत्याही एप्लिकेशन द्वारे तुम्ही हे अनुवाद पाठवू शकता.


जर तुम्ही लिहू शकत नसाल, किंवा दुसर्या एखाद्या व्यक्तीने दुसर्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलायला हवे असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही या अनुवादकामध्ये उपलब्ध असलेल्या उच्चार ओळखु शकणार्या (व्हॉईस रेकॉग्नीशन) वैशिष्ट्याचा वापर करा आणि लगेच तुमच्या कडुन बोलल्या गेलेल्या शब्दांचा वाचनायोग्य आणि अनुवादयोग्य मजकूर तयार होईल. फक्त मायक्रोफोनचे चिन्ह दाबा आणि बोलायला सुरुवात करा!


या एप्लिकेशनचा वापर 100% मोफत आणि मुक्त आहे पण अनुवादक सर्व्हरचा वापर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन (WiFi, 3G किंवा LTE) असणे आवश्यक आहे.


तुम्ही एकाच एप्लिकेशन मध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय 100 विविध भाषांमध्ये अनुवाद करू शकता.


या अनुवादक एप्लिकेशन मध्ये उपलब्ध असलेल्या भाषा:


आफ्रिकान्स (af), अल्बेनियन (sq), अम्हारिक (am), अरेबिक (ar), अर्मेनियन (hy), अझरबैजान (az), बास्क (eu), बेलारूसी (be), बंगाली (bn), बोस्नियन (bs), बल्गेरियन (bg), कातालान (ca), सिबूआनो (ceb), चिचेवा (ny), चीनी सरलीकृत (zh-CN), पारंपारिक चीनी (zh-TW), कोर्सिकन (co), क्रोएशियन (hr), झेक (cs), डॅनिश (da), डच (nl), इंग्रजी (en), एस्पेरांतो (eo), एस्टोनियन (et), फिलिपिनो (tl), फिनिश (fi), फ्रेंच (fr), फ्रिसियन (fry), गॅलिशियन (gl), जॉर्जियन (ka), जर्मन (de), ग्रीक (el), गुजराती (gu), हैतीयन क्रेओल (ht), हौसा (ha), हवाईयन (haw), हिब्रू (iw), हिंदी (hi), होंग (hmv), हंगेरियन (hu), आइसलँडिक (is), इग्बो (ig), इंडोनेशियन (id), आयरीश (ga), इटालियन (it), जपानी (ja), जावानीज (jv), कन्नड (kn), कझाक (kk), ख्मेर (km), कोरियन (ko), कुर्दिश (ku), किर्गिझ (ky), लाओ (lo), लॅटिन (la), लाटवियन (lv), लिथुआनियन (lt), लक्झेंबर्ग (lb), मैसेडोनियन (mk), मालागासी (mg), मलय (ms), मल्याळम (ml), माल्टीज (mt), माओरी (mi), मराठी (mr), मंगोलियन (mn), म्यानमार (my), नेपाळी (ne), नार्वेजियन (no), पश्तो (ps), फारसी (fa), पोलिश (pl), पोर्तुगीज (pt), पंजाबी (pa), रोमानियन (ro), रशियन (ru), सामोन (sm), स्कॉट्स गॅलिक (gd), सर्बियन (sr), सेसोथो (st), शोना (sn), सिंधी (sd), सिंहली (si), स्लोव्हाक (sk), स्लोव्हेनियन (sl), सोमाली (so), स्पॅनिश (es), सुदानी (su), स्वाहिली (sw), स्वीडिश (sv), ताजिक (tg), तामिळ (ta), तेलगू (te), थाई (th), तुर्कीश (tr), युक्रेनियन (uk), उर्दू (ur), उझबेक (uz), व्हिएतनामी (vi), वेल्श (cy), झॉसा (xh), यिद्दिश (yi), योरूबा (yo), झुलु (zu).


जर हे अनुवादक तम्हाला आवडले असेल तर, कृपया या एप्लिकेशनला फाईव्ह -स्टार रेटिंग द्या, जेणेकरून आम्ही आमचे एप्लिकेशन अधिक चांगले व्हावे म्हणुन सुधारणा करत राहु शकतो, आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपल्या मताचा खुप आदर करतो.


तुम्ही आमच्या अनुवादकाचा वापर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

भाषांतर iGlot - आवृत्ती Free Translator 13.33

(22-07-2023)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेसुधारित अनुवाद गती.अनेक बग निर्धारण.अद्यतनित भाषा अनुवादक इंजिन.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
13 Reviews
5
4
3
2
1

भाषांतर iGlot - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: Free Translator 13.33पॅकेज: ingles.espanol
अँड्रॉइड अनुकूलता: 4.4 - 4.4.4+ (KitKat)
विकासक:Recomendadoगोपनीयता धोरण:http://freetranslator.co/privacy-policyपरवानग्या:14
नाव: भाषांतर iGlotसाइज: 12 MBडाऊनलोडस: 5.5Kआवृत्ती : Free Translator 13.33प्रकाशनाची तारीख: 2024-05-17 00:15:37किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: ingles.espanolएसएचए१ सही: 57:F6:A2:20:FB:C5:A3:0D:58:DE:D7:A5:27:D7:AF:67:5F:A0:0C:49विकासक (CN): Martin Alurraldeसंस्था (O): Conexur SRLस्थानिक (L): Montevideoदेश (C): UYराज्य/शहर (ST): Montevideoपॅकेज आयडी: ingles.espanolएसएचए१ सही: 57:F6:A2:20:FB:C5:A3:0D:58:DE:D7:A5:27:D7:AF:67:5F:A0:0C:49विकासक (CN): Martin Alurraldeसंस्था (O): Conexur SRLस्थानिक (L): Montevideoदेश (C): UYराज्य/शहर (ST): Montevideo

भाषांतर iGlot ची नविनोत्तम आवृत्ती

Free Translator 13.33Trust Icon Versions
22/7/2023
5.5K डाऊनलोडस11.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

Free Translator 13.3Trust Icon Versions
22/7/2023
5.5K डाऊनलोडस11.5 MB साइज
डाऊनलोड
Free Translator 13.2Trust Icon Versions
8/7/2023
5.5K डाऊनलोडस11.5 MB साइज
डाऊनलोड
Translator 11.0.9Trust Icon Versions
6/2/2020
5.5K डाऊनलोडस8.5 MB साइज
डाऊनलोड
Translator 11.0.0Trust Icon Versions
27/4/2019
5.5K डाऊनलोडस7.5 MB साइज
डाऊनलोड
6.0Trust Icon Versions
5/3/2015
5.5K डाऊनलोडस1.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Rush Royale: Tower Defense TD
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Brick Ball Fun - Crush blocks
Brick Ball Fun - Crush blocks icon
डाऊनलोड
Pokemon: Here we go
Pokemon: Here we go icon
डाऊनलोड
Junkineering: Robot Wars RPG
Junkineering: Robot Wars RPG icon
डाऊनलोड
Fist Out
Fist Out icon
डाऊनलोड
Klondike Adventures: Farm Game
Klondike Adventures: Farm Game icon
डाऊनलोड
Omniheroes
Omniheroes icon
डाऊनलोड
Super Sus
Super Sus icon
डाऊनलोड
Dusk of Dragons: Survivors
Dusk of Dragons: Survivors icon
डाऊनलोड
Nations of Darkness
Nations of Darkness icon
डाऊनलोड